AWES Bharati 2022 | Teacher govt job | Latest Govt Jobs

 AWES भरती 2022: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीने पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.या भरती मोहिमेद्वारे एकूण 8700 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 28 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पोस्ट: पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक … Read more