IIPS Bharati 2022 | latest Govt job in Mumbai | Mumbai Govt Jobs

 IIPS भर्ती 2022: इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसने मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती, सहायक उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.या भरती मोहिमेद्वारे एकूण 4 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 28 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more